मी, नंदिनी हिंदुराव कोंडेकर. पाचगांव कोल्हापूर. 24 फेब्रुवारी ते 03 मार्च 2022. केरळ दर्शन ट्रीप शब्दांच्या पलिकडे वर्णन करण्याजोगी झाली. एकतर राहण्याची उत्तम सोय ! प्रवास सुखकारक, उत्तम पद्धतीचे जेवण यामूळे ते सात दिवस कसे गेले समजले सुद्धा नाही. औषधी वनस्पती, फळे, केरळी पदार्थ या सर्वांची या देवभुमीतील समृद्धीचा या डोळ्यांचे पारणे फिटावे एवढा देखावा समाधान देनारा झाला. पद्मनाभ स्वामी मंदीराची श्रीमंती काय वर्णावी ! हाऊस बोटीचा अनुभव, झाडावरील घरे आणि कथ्थक नृत्यप्रकार सांस्कृतीक परंपरा पहायला मिळाली. आमचे बरोबर असणारे कुटुंबीय मित्र, प्रवाशी अगदी मिसळून गेलो. हे सर्व सिद्धार्थ सर आणि संकल्प यांचे नेटके नियोजन सर्व वयातील लोकांना समजून घेऊन सेवा दिली खरोखर याचे पूण्य या पितापुत्रांना लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्ही यात्रा घडवताय प्रामाणिकपणे हा अनुभव आम्ही इतरांना सांगूच यात शंका नाही. धन्यवाद सर नमस्ते..
-Nandini Kondekar (Happy Customer)